Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! म्हाडा लॉटरी २०२४ - मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ !!

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून म्हाडा मुंबई विभागातील २०३० सदनिकांच्या अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणे प्रक्रियेचा शुभारंभ झालेला आहे. आपले हक्क आणि स्वप्नातील घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

नोंदणी सुरवात - ०९ ऑगस्ट २०२४ दुपारी १२.०० नोंदणी शेवट - ०४ सप्टेंबर २०२४ रात्री १२.०० सोडत दिनांक - १३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.००

!! म्हाडा लॉटरी २०२४ - मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ !!

Next posts