!! सिडको गृहनिर्माण योजना २०२४ - नवी मुंबई!!
Published
!! गोपाळकाल्याच्या शुभमुहूर्तावर सिडको महागृहनिर्माण योजना !!
नवी मुंबईतील खारघर कळंबोली घणसोली मध्ये सिडकोतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ९०२ सदनिकांची गृहनिर्माण योजना जाहीर केलेली आहे.
नोंदणी सुरवात - २७ ऑगस्ट २०२४ दुपारी १२.०० नोंदणी शेवट - २५ सप्टेंबर २०२४ रात्री ८.०० सोडत दिनांक - १० ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.००
उत्पन्न गट : ०१. अत्यल्प गट (EWS) - उत्पन्न मर्यादा ६,००,०००/- पर्यंत (अमानत रु ७५,०००/-) ०२. अल्प गट (LIG) - उत्पन्न मर्यादा ६,००,००१/- ते ९,००,०००/- पर्यंत (अमानत रु १,५०,०००/-) ०३. मध्यम गट (MIG) - उत्पन्न मर्यादा ९,००,००१/- ते १२,००,०००/- पर्यंत (अमानत रु ५,००,०००/-) ०४. उच्च गट (HIG) - उत्पन्न मर्यादा १२,००,००१/- ते मर्यादा नाही (अमानत रु १०,००,०००/-)