Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880
Central Government Office

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी - Central Government Office

सेवा : पॅन, आधार, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, वोटर कार्ड, रेशन कार्ड, लग्न प्रमाणपत्र, पोलीस क्लीअरन्स, तिकीट, गॅझेट, जात प्रमाणपत्र, EWS, जात पडताळणी,उत्पन्न, अधिवास, रहिवासी, नॉन क्रिमिलेअर दाखला, सिनिअर सिटीझन, जीवन प्रमाण, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, ITR, GST, EPF, TAN, DSC, RERA, ISO, GEM, घुमस्ता, उद्यम, फूड लायसन्स, ट्रेडमार्क, ट्रेड लायसन्स, लोन, इन्शुरन्स, कंपनी/संस्था/फर्म रेजिस्ट्रेशन, इम्पोर्ट एक्स्पोर्ट कोड, PF-ESIC रेजिस्ट्रेशन, स्टार्टअप, एफिडेव्हिट, ऍग्रिमेंट, ग्राहक तक्रार, आयुष्यमान भारत, इ-श्रम, आरोग्य ओळखपत्र, श्रमयोगी मानधन, नॅशनल पेन्शन, मुद्रा लोन, फसल विमा, किसान संम्मान निधी, किसान स्व निधी, किसान क्रेडिट कार्ड, आवास योजना, सिडको. म्हाडा, संजय गांधी पेन्शन

5.0 / 5Based on 2+ Google reviews

Products from सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी in MUMBAI

!! पीएम किसान ईकेवायसी !!

!! पीएम किसान ईकेवायसी !! product image

!! ३१ डिसेंबर २०२५ - अंतिम मुदत !!

!! ३१ डिसेंबर २०२५ - अंतिम मुदत !! product image

सानुग्रह अनुदान योजना - अर्थसहाय्य रु.५०,०००/-

सानुग्रह अनुदान योजना - अर्थसहाय्य रु.५०,०००/- product image

व्यापार आणि आरोग्य परवाना - TRADE AND HEALTH LICENCE

व्यापार आणि आरोग्य परवाना - TRADE AND HEALTH LICENCE product image

!! लेक लाडकी योजना - महाराष्ट्र !!

!! लेक लाडकी योजना - महाराष्ट्र !! product image

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - महाराष्ट्र !!

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - महाराष्ट्र !! product image

!! प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) शहरी 2.0 !!

!! प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) शहरी 2.0 !! product image

!! श्रावण बाळ पेन्शन योजना !!

!! श्रावण बाळ पेन्शन योजना !! product image

!! प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना !!

!! प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना !! product image

!! पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना !!

!! पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना !! product image

Our photo gallery

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी · Photos

1 / 57
From the business

Latest Posts & Updates

!! १५ ऑगस्ट सरकारी योजना शिबीर - देवादिघा संघ !!

नवी मुंबईतील देवादिघा संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी नेरुळ नवी मुंबई येथे सरकारी योजना शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जनता सेवा केंद्रामार्फत दिल्या गेलेल्या योजना : * आयुष्मान भारत जन आरोग्य योजना * आयुष्मान भारत वय वंदना योजना * आयुष्मान भारत आभा योजना * ई-श्रम योजना * एम्प्लॉयमेंट कार्ड * प्रधानमंत्री मानधन योजना * वैभव सर मार्गदर्शन - वैद्यकीय मदत मार्गदर्शन सोबत विमा सौरक्षण माहिती कार्यक्रमाचा तपशील * दिनांक : शनिवार १५ ऑगस्ट २०२६ * वेळ : दुपारी १:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत * स्थळ : देवादिघा भवन नेरुळ नवी मुंबई आमच्या टीम वर विश्वास ठेवून जबाबदारी दिल्याबद्दल विशेष आभार * माननीय श्री नरेश देवादिघा सर आणि संपूर्ण देवादिघा टीम

!! १५ ऑगस्ट सरकारी योजना शिबीर - देवादिघा संघ  !! post imageRead full post

!! दहीहंडी उत्सव - १० लाखांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण !!

विम्याचे प्रमुख आर्थिक लाभ व तरतुदी - अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व: गोविंदाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास किंवा दोन्ही हात, दोन्ही पाय किंवा दोन्ही डोळे निकामी झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मिळणार. - अंशतः अपंगत्व: अपघातात एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपये दिले जाणार. - रुग्णालय व उपचाराचा खर्च: जखमी गोविंदांच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रत्यक्षात येणारा खर्च किंवा कमाल १ लाख रुपयांपर्यंतची मदत मिळेल. तसेच शासकीय रुग्णालयांत मोफत उपचार मिळतात.

!! दहीहंडी उत्सव - १० लाखांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण !! post imageRead full post

!! 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) मोहीम - महाराष्ट्र !!

📅 मोहिमेचे नवीन वेळापत्रक (२०२६) : * ३० जून ते १७ ऑगस्ट: बीएलओ (BLO) घरोघरी जाऊन माहिती गोळा करणे आणि फॉर्म भरणे. * २४ ऑगस्ट: प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. * २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर: मतदार यादीतील नावांवर हरकती आणि दावे नोंदवण्याची मुदत. * २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर: नोंदविलेल्या हरकती आणि दावे निकालात काढण्याची मुदत. * २७ ऑक्टोबर: अंतिम मतदार यादी (Final Electoral Roll) प्रसिद्ध होणार.

!! 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) मोहीम - महाराष्ट्र !!  post imageRead full post