!! 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) मोहीम - महाराष्ट्र !!
Published
!! 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) मोहीम - महाराष्ट्र !!
📅 मोहिमेचे नवीन वेळापत्रक (२०२६) : * ३० जून ते १७ ऑगस्ट: बीएलओ (BLO) घरोघरी जाऊन माहिती गोळा करणे आणि फॉर्म भरणे. * २४ ऑगस्ट: प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. * २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर: मतदार यादीतील नावांवर हरकती आणि दावे नोंदवण्याची मुदत. * २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर: नोंदविलेल्या हरकती आणि दावे निकालात काढण्याची मुदत. * २७ ऑक्टोबर: अंतिम मतदार यादी (Final Electoral Roll) प्रसिद्ध होणार.