Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! १५ ऑगस्ट सरकारी योजना शिबीर - देवादिघा संघ !!

नवी मुंबईतील देवादिघा संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी नेरुळ नवी मुंबई येथे सरकारी योजना शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जनता सेवा केंद्रामार्फत दिल्या गेलेल्या योजना : * आयुष्मान भारत जन आरोग्य योजना * आयुष्मान भारत वय वंदना योजना * आयुष्मान भारत आभा योजना * ई-श्रम योजना * एम्प्लॉयमेंट कार्ड * प्रधानमंत्री मानधन योजना

* वैभव सर मार्गदर्शन - वैद्यकीय मदत मार्गदर्शन सोबत विमा सौरक्षण माहिती

कार्यक्रमाचा तपशील * दिनांक : शनिवार १५ ऑगस्ट २०२६ * वेळ : दुपारी १:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत * स्थळ : देवादिघा भवन नेरुळ नवी मुंबई

आमच्या टीम वर विश्वास ठेवून जबाबदारी दिल्याबद्दल विशेष आभार * माननीय श्री नरेश देवादिघा सर आणि संपूर्ण देवादिघा टीम

!! १५ ऑगस्ट सरकारी योजना शिबीर - देवादिघा संघ  !!

Next posts

You’re all caught up. This is our latest post.