Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यास ₹२.५ लाख अर्थसहाय्य - महाराष्ट्र राज्य !!

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या स्वायत्त संस्थेच्या वतीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी सन २०१४-१५ पासून प्रायाेगिक तत्त्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना ही नवी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यास २ लाख ५० हजार रुपयांची मदत अनुदान म्हणून दिली जाणार आहे.

योजनेच्या अटी व पात्रता निकष : ०१. नवविवाहितांपैकी एक जण अनुसूचित जाती व एक जण अनुसूचित जाती सोडून इतर प्रवर्गातील असलेल्या नवदांपत्यास या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. ०२. हिंदू विवाह कायदा १९५५ अंतर्गत नोंदणीकृत विवाह केलेल्या दांपत्यासच फक्त योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. ( इतर धर्मासाठी धर्म प्रमाणपत्र असावे ) ०३. हा विवाह कायद्यानुसार वैध असावा आणि हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत रीतसर नोंदणीकृत असावा अशे बंधन आहे.त्यांचे कायदेशीररित्या विवाहित आणि वैवाहिक संबंध असल्याचे प्रतिज्ञापत्र जोडप्याद्वारे सादर केले जाईल. ०४. फक्त पहिल्या विवाहासाठी हे अनुदान असणार आहे. ०५. दांपत्यापैकी जर एकाचा दुसरा विवाह असेल, तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ०६. अर्जदार दांपत्याचे दोघांचे मिळून ५ लाखांपर्यंत उत्पन्न असण्याची अट आहे. ०७. अर्जदार दापत्याने आंतरजातीय विवाह केल्यापासून एका वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक राहील. एक वर्षा पेक्षा पुढील कालावधी तील अर्ज ग्राह्य धरण्यात येत नाही.

!! आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यास ₹२.५ लाख अर्थसहाय्य - महाराष्ट्र राज्य !!

Next posts