Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

नमस्कार🙏🏻

दिनांक ०९ डिसेंबर २०२२ रोजी चेंबूर कॅम्प इंदिरा नगर व बेरेक मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभाग सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या सहकार्याने "अपनालय एनजीओ-APANALAY NGO" मार्फत गरोदर महिलांना देण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांची कश्या प्रकारे काळजी घ्यावी त्याबद्दल मार्गदर्शन तसेच जनजागृती करण्याकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले.

गरोदर महिलांना खालील प्रकारची जनजागृती तसेच मार्गदर्शन केले गेले :- - आरोग्य तपासणी - गरोदरमहिलांचे धनुर्वातविरोधी लसीकरण - संदर्भ सेवा - पुरक पोषण आहार - पोषण आणि आरोग्य शिक्षण - लसीकरण

गरोदर महिलांना खालील योजनांबद्दल मार्गदर्शन केले गेले :- -प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना -ई-श्रम योजना -संजय गांधी निराधार योजना

प्रमुख उपस्थिती :- -डॉ. राजेंद्र सकट सर (समाज विकास अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभाग) -आबिदा मॅडम (अपनालय एनजीओ-APANALAY NGO) -दिनेश मारू सर (आरोग्य समन्वयक अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभाग) -किरण पाटील सर (जनता सेवा केंद्र) -प्राची विजय राजपाल मॅडम (महिला अध्यक्ष) -लीना सुतार मॅडम (कृपा महिला सेवाभावी संस्था) -बृहन्मुंबई महानगरपालिका एम पश्चिम आरोग्य विभाग

धन्यवाद !! जनता सेवा केंद्र !! !! किरण पाटील अँड कंपनी !! कॉमन सर्व्हिस सेन्टर, चेंबूर, CSC E-Governance Services India Limited

नमस्कार🙏🏻

Next posts