!! प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) शहरी 2.0 !!
Published
प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0, योजनेचा नवीन टप्पा मंजूर झाला आहे; 1 सप्टेंबर २०२४ पासून योजना सुरू झाली आहे व २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अंदाजित कालमर्यादा ठरवली आहे.
व्याज अनुदानाचा कमाल लाभ (लाभार्थी अनुदान) : रु.१,८०,०००/-