!! विद्यार्थी आधार बायोमेट्रिक अपडेट - UDISE+ पोर्टल !!
Published
- राज्य - संपूर्ण देश
- लाभार्थी गट - प्री-प्राइमरी ते १२वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी, शाळा प्रशासन व पालक.
- विषय - विद्यार्थ्याचे आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करून UDISE+ पोर्टल वर विद्यार्थ्याची माहिती अपडेट करुन व्हॅलिडेट करणे.