Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Central Government Office, straight from our business.

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - महाराष्ट्र !!

आपल्या जनता सेवा केंद्रामार्फत जे अर्ज दाखल केले गेलेले होते त्यातल्या काही लाभार्थ्यंना त्याच्या बँक खात्यात रु ३०००/- जमा झालेले आहेत त्याचं मनःपूर्वक अभिनंदन💐

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - महाराष्ट्र  !! post imageRead full post

!! म्हाडा लॉटरी २०२४ - मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ !!

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून म्हाडा मुंबई विभागातील २०३० सदनिकांच्या अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणे प्रक्रियेचा शुभारंभ झालेला आहे. आपले हक्क आणि स्वप्नातील घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नोंदणी सुरवात - ०९ ऑगस्ट २०२४ दुपारी १२.०० नोंदणी शेवट - ०४ सप्टेंबर २०२४ रात्री १२.०० सोडत दिनांक - १३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.००

!! म्हाडा लॉटरी २०२४ - मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ !! post imageRead full post

नमस्कार 🙏🏻

लोकसभा निवडणूक २०२४ : आज मुंबईत लोकसभा निवडणूक व्यवस्थित पणे पार पडल्यावर घाटले विभाग तसेच चेंबूर कॅम्प विभागात मदतकार्य केल्याबद्दल आपल्या जनता सेवा केंद्राचे आभार मानले गेले त्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांचे व संपूर्ण टीम चे मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻

नमस्कार 🙏🏻 post imageRead full post