Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Central Government Office, straight from our business.

!! विमा सखी योजना - BIMA SAKHI YOJANA !!

दिनांक ९ डिसेंबर २०२४ केंद्र सरकारकडून महिला सक्षमीकरासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत, दरम्यान, सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विमा सखी (Bima Sakhi Yojana) नावाची योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू शकणार आहे. तीन वर्षांत दोन लाख विमा सखींची नियुक्ती करण्याची सरकारची व एलआयसीची योजना आहे.

!! विमा सखी योजना - BIMA SAKHI YOJANA !! post imageRead full post

!! पॅन कार्ड 2.0 !!

पॅन कार्ड 2.0 :- पॅन कार्ड ऑपरेट करणारं सॉफ्टवेअर 15 ते 20 वर्ष जूनं झालं आहे. या सॉफ्टवेअरमुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे या पॅन कार्ड सिस्टमला डिजीटली तयार करण्यात आलं आहे

!! पॅन कार्ड 2.0 !! post imageRead full post

!! प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) शहरी 2.0 !!

प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0, योजनेचा नवीन टप्पा मंजूर झाला आहे; 1 सप्टेंबर २०२४ पासून योजना सुरू झाली आहे व २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अंदाजित कालमर्यादा ठरवली आहे. व्याज अनुदानाचा कमाल लाभ (लाभार्थी अनुदान) : रु.१,८०,०००/-

!! प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) शहरी 2.0 !! post imageRead full post

!! बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स (M-West WardTask Force) !!

बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग अंतर्गत नवीन टास्क फोर्स नेमली गेलेली आहे. हि टास्क फोर्स विभागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसंदर्भात मदत कार्य करणार आहे. या टास्क फोर्स मध्ये आपल्या जनता सेवा केंद्राला सामील करून घेतल्या बद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभागाचे मनःपूर्वक आभार🙏🏻

!! बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स (M-West WardTask Force) !! post imageRead full post

!! आयुष्यमान वय वंदना योजना - ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख आरोग्य विमा !!

०१. आयुष्मान वय वंदना कार्ड हे ७० वर्षांवरील प्रत्येकासाठी आहे. ०२. या योजनेसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही ०३. यो योजनेसाठी ती व्यक्ती गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय अश्या कोणत्याच निकषांची आवश्यकता नाही.

!! आयुष्यमान वय वंदना योजना - ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख आरोग्य विमा !! post imageRead full post

!! Women On Wheel Scheme - वूमन ऑन व्हील स्कीम !!

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत महिलांसाठी मोफत रिक्षाचे ट्रेनिंग, रिक्षाचे परमिट, रिक्षाचे बॅच, रिक्षा लोन सोबत सरकारी अनुदान, रिक्षाचे लायसन्स काढून देण्यात आले.

!! Women On Wheel Scheme - वूमन ऑन व्हील स्कीम !! post imageRead full post

नमस्कार🙏🏻

आज दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सरकारने घेतलेल्या क्लस्टर धोरणाविरुद्ध तुर्भे बेटावरील सर्व गावठाण कोळीवाडे पाडे एकत्र येऊन सर्वानी आपापल्या गावामार्फत हरकती नोंदवल्या.

नमस्कार🙏🏻 post imageRead full post

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - महाराष्ट्र !!

नवीन शासन निर्णय GR - दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ - जुना शासन निर्णय अर्ज भरण्याची तारीख - ३१ ऑगस्ट २०२४ - नवीन शासन निर्णय अर्ज करण्याची तारीख - ३० सप्टेंबर २०२४

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - महाराष्ट्र  !! post imageRead full post

!! सिडको गृहनिर्माण योजना २०२४ - नवी मुंबई!!

!! गोपाळकाल्याच्या शुभमुहूर्तावर सिडको महागृहनिर्माण योजना !! नवी मुंबईतील खारघर कळंबोली घणसोली मध्ये सिडकोतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ९०२ सदनिकांची गृहनिर्माण योजना जाहीर केलेली आहे. नोंदणी सुरवात - २७ ऑगस्ट २०२४ दुपारी १२.०० नोंदणी शेवट - २५ सप्टेंबर २०२४ रात्री ८.०० सोडत दिनांक - १० ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० उत्पन्न गट : ०१. अत्यल्प गट (EWS) - उत्पन्न मर्यादा ६,००,०००/- पर्यंत (अमानत रु ७५,०००/-) ०२. अल्प गट (LIG) - उत्पन्न मर्यादा ६,००,००१/- ते ९,००,०००/- पर्यंत (अमानत रु १,५०,०००/-) ०३. मध्यम गट (MIG) - उत्पन्न मर्यादा ९,००,००१/- ते १२,००,०००/- पर्यंत (अमानत रु ५,००,०००/-) ०४. उच्च गट (HIG) - उत्पन्न मर्यादा १२,००,००१/- ते मर्यादा नाही (अमानत रु १०,००,०००/-)

!! सिडको गृहनिर्माण योजना २०२४ - नवी मुंबई!! post imageRead full post

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - महाराष्ट्र !!

🇮🇳🇮🇳 भारतातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳 आज १५ ऑगस्ट २०२४ भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना शिबीर ठेवण्यात आलेलं होत त्यात महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना - महाराष्ट्र  !! post imageRead full post