Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Central Government Office, straight from our business.

!! म्हाडा लॉटरी २०२५ - सोडत दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ !!

म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून म्हाडा कोंकण विभागातील ५३६२ सदनिकांच्या अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणे प्रक्रियेचा शुभारंभ झालेला होता त्याची सोडत दिनांक जवळ आलेली असून हक्क आणि स्वप्नातील घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. लॉटरीच्या महत्त्वाच्या गोष्टी: - नोंदणी सुरवात झालेली - १४ जुलै २०२५ - सोडत दिनांक - ११ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११ वाजता - सोडत ठिकाण - ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह. - एकूण अर्ज: सदर सोडतीसाठी १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह १,५८,४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. - सदनिकांची संख्या: ५,३५४ - भूखंडांची संख्या: ७७

!! म्हाडा लॉटरी २०२५ - सोडत दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ !! post imageRead full post

!! बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स (M-West Ward Task Force) !!

!! पल्स पोलिओ लसीकरण दिन - तारीख : दि १२ ऑक्टोबर २०२५ !! बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स सदस्यांचे सर्व नागरिकांना आवाहन 🙏🏻 - दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पल्स पोलिओ लसीकरण दिनानिमित्त ५ वर्षाखालील बालकांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक बालकाला पोलिओ डोस मिळेल याची खात्री करूया आणि पोलिओ वर विजय मिळवूया.

!! बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स (M-West Ward Task Force) !! post imageRead full post

!! 'आनंदाचा शिधा' योजना कायमची बंद होण्याची शक्यता !!

गरिबांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली 'आनंदाचा शिधा' योजना आता बंद होणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागातून दिलेली आहे. 'लाडकी बहीण योजना' आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्याच्या तिजोरीवर पडणारा मोठा आर्थिक ताण हे यामागील प्रमुख कारण आहे. गेल्या काही वर्षांपासून शिवजयंती, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या सणांसाठी 'आनंदाचा शिधा' देण्यास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा गणेशोत्सवातही हा शिधा मिळाला नव्हता. आर्थिक अडचणींमुळे ही योजना कायमची बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

!! 'आनंदाचा शिधा' योजना कायमची बंद होण्याची शक्यता !! post imageRead full post

!! वाहन उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स - High-Security Registration Plate !!

- राज्य - महाराष्ट्र - लाभार्थी गट - वाहन मालक. - विषय - वाहन उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५.

!! वाहन उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स - High-Security Registration Plate !! post imageRead full post

!! आरबीआई फास्ट चेक क्लियरन्स सिस्टिम - RBI Fast Cheque Clearance System !!

- राज्य - संपूर्ण देश - लाभार्थी गट - आरबीआई अंतर्गत बँक अकाउंट ग्राहक. - विषय - भारतीय रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोंबर २०२५ पासून फास्ट चेक क्लियरन्स सिस्टिम (Fast Cheque Clearance System) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे

!! आरबीआई फास्ट चेक क्लियरन्स सिस्टिम - RBI Fast Cheque Clearance System !! post imageRead full post

!! विद्यार्थी आधार बायोमेट्रिक अपडेट - UDISE+ पोर्टल !!

- राज्य - संपूर्ण देश - लाभार्थी गट - प्री-प्राइमरी ते १२वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी, शाळा प्रशासन व पालक. - विषय - विद्यार्थ्याचे आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करून UDISE+ पोर्टल वर विद्यार्थ्याची माहिती अपडेट करुन व्हॅलिडेट करणे.

!! विद्यार्थी आधार बायोमेट्रिक अपडेट - UDISE+ पोर्टल !! post imageRead full post

!! ई-पीक पाहणी !!

शेतकऱ्यांसाठी नोंदणी अनिवार्य - महाराष्ट्र राज्यातील शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकांची माहिती, जसे की पिकाचे नाव आणि संख्या, डिजिटल स्वरूपात आपल्या मोबाईल ॲपद्वारे नोंदवू शकतात. ही नोंदणी सातबारा उताऱ्यावर केली जाते.

!! ई-पीक पाहणी !! post imageRead full post

!! सरकारी व्यवसाय कर्जे - GOVERNMENT BUSINESS LOAN !!

सरकारी कर्ज शोधत आहात? आजच तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम योजना शोधा ! !! आमच्या मार्फत उपलब्ध सरकारी व्यवसाय कर्ज !! * सरकारी स्टार्टअप कर्जे (Government Startup Loans) * एमएसएमई सरकारी कर्जे (MSME Government Loans) * लघु व्यवसाय सरकारी कर्जे (Small Business Government Loans) * सबसिडीयुक्त सरकारी कर्जे (Subsidized Government Loans) * महिला उद्योजकांसाठी सरकारी कर्ज योजना (Government Loan Schemes for Women Entrepreneurs) * आपत्कालीन व्यवसाय कर्जे (Emergency Business Loans) * एनबीएफसी कर्जे (NBFC - A Non-Banking Financial Company) * एनएआयएफएफ कर्जे ( (NAIFF - National Agriculture Infrastructure Financing Facility) * अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांसाठी निधी (Funds for SC, ST and OBC Entrepreneurs) * मुद्रा कर्जे (MUDRA - Micro Units Development and Refinance Agency Ltd) * पीएमईजीपी (PMEGP - Prime Minister's Employment Generation Programme) * सीजीटीएमएसई (CGTMSE - Credit Guarantee Fund Trust for Micro and Small )

!! सरकारी व्यवसाय कर्जे - GOVERNMENT BUSINESS LOAN !! post imageRead full post