!! आरबीआई फास्ट चेक क्लियरन्स सिस्टिम - RBI Fast Cheque Clearance System !!
Published
- राज्य - संपूर्ण देश
- लाभार्थी गट - आरबीआई अंतर्गत बँक अकाउंट ग्राहक.
- विषय - भारतीय रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोंबर २०२५ पासून फास्ट चेक क्लियरन्स सिस्टिम (Fast Cheque Clearance System) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे