!! म्हाडा लॉटरी २०२५ - सोडत दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ !!
Published
म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून म्हाडा कोंकण विभागातील ५३६२ सदनिकांच्या अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणे प्रक्रियेचा शुभारंभ झालेला होता त्याची सोडत दिनांक जवळ आलेली असून हक्क आणि स्वप्नातील घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
लॉटरीच्या महत्त्वाच्या गोष्टी: - नोंदणी सुरवात झालेली - १४ जुलै २०२५ - सोडत दिनांक - ११ ऑक्टोबर २०२५ सकाळी ११ वाजता - सोडत ठिकाण - ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह. - एकूण अर्ज: सदर सोडतीसाठी १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह १,५८,४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. - सदनिकांची संख्या: ५,३५४ - भूखंडांची संख्या: ७७