Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! 'आनंदाचा शिधा' योजना कायमची बंद होण्याची शक्यता !!

गरिबांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली 'आनंदाचा शिधा' योजना आता बंद होणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागातून दिलेली आहे.

'लाडकी बहीण योजना' आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्याच्या तिजोरीवर पडणारा मोठा आर्थिक ताण हे यामागील प्रमुख कारण आहे.

गेल्या काही वर्षांपासून शिवजयंती, गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या सणांसाठी 'आनंदाचा शिधा' देण्यास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा गणेशोत्सवातही हा शिधा मिळाला नव्हता. आर्थिक अडचणींमुळे ही योजना कायमची बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

!! 'आनंदाचा शिधा' योजना कायमची बंद होण्याची शक्यता !!

Next posts