!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - महाराष्ट्र !!
Published
खाली नमूद केलेल्या लाडक्या बहिणीची इ-केव्हायसी (e-KYC) करून मिळेल : - ०१. अविवाहित महिला असतील तर सोबत त्याच्या वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य ( दोघांच्या आधार लिंक मोबाईल वर OTP येईल ) - ०२. विवाहित महिला असतील तर सोबत त्याच्या पतीचे आधार कार्ड अनिवार्य ( दोघांच्या आधार लिंक मोबाईल वर OTP येईल )
महत्वाचं : ज्या अविवाहित महिलांचे वडील आणि ज्या विवाहित महिलांचे पती हयातीत नसतील अश्या लाडक्या बहिणीची इ-केव्हायसी (e-KYC) होत नाही आहे.
नोंद : इ-केव्हायसी (e-KYC) झाल्यानंतर कोणत्याही कारणामुळे जर मिळणारा लाभ बंद झाला तर त्याला आपले जनता सेवा केंद्र जबाबदार असणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी.