!! महाराष्ट्र राज्य शालान्त परीक्षेचे वेळापत्रक - फेब्रुवारी-मार्च २०२६ !!
Published
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इ १० वी) आणि उच्च माध्यमिक (इ १२ वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या शालान्त परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इ १० वी) : - लेखी परीक्षा: शुक्रवार दि २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार दि १८ मार्च २०२६ - तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा: सोमवार दि ०२ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार दि १८ फेब्रुवारी २०२६
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक (इ १२ वी) : - लेखी परीक्षा: मंगळवार दि १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार दि १८ मार्च २०२६ - तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा: शुक्रवार दि २३ जानेवारी २०२६ ते सोमवार दि ०९ फेब्रुवारी २०२६.