!! साफल्य सेवा संघ - महिला आरोग्य सक्षमीकरण !!
Published
कार्यक्रमाचा तपशील - दिनांक : रविवार, २६ जुलै - वेळ : दुपारी २:०० ते संध्याकाळी ९:०० वाजेपर्यंत - स्थळ : ॲनेक्स हॉल, कुर्ला बंतारा भवन, मुंबई
!! उत्कृष्ट सहकार्याबद्दल सपोर्ट टीमचे मनःपूर्वक आभार !! - वैभव सर - आरोग्य विभाग मदतनीस - भाग्यश्री मॅडम - भारतीय डाक विभाग - सप्रे सर - वित्तीय साक्षरता अग्रणी बँक (बँक ऑफ बडोदा) मुंबई उपनगर
आमच्या टीम वर विश्वास ठेवून जबाबदारी दिल्याबद्दल विशेष आभार - माननीय श्रीनिवास सापाल्य ( अध्यक्ष ) - माननीय रतीका सापाल्य मॅडम - माननीय दीपक कुंदर सर