Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - E-KYC !!

आपल्या माहितीकरिता : ३१ डिसेंबर २०२५: ई केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत (संपली) ३१ मार्च २०२६: ई केवायसी दुरुस्ती करण्यासाठी अंतिम मुदत (संपली)

सूचना : - ई केवायसी करण्यासाठी कोणतीही वेबसाइट सुरु नाही आहे - ई केवायसी करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही आहे

महत्वाची माहिती: - लाडक्या बहिणी का अपात्र झाल्या आहेत अथवा त्यांचे पैसे का बंद झाले आहेत त्या बद्दलची कोणतीही माहिती शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे.

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - E-KYC !!

Next posts