Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! शिक्षकांसाठी TET अनिवार्य - ३१ ऑगस्ट २०२८ !!

शिक्षण हक्क कायदा (RTE Act, २००९) अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होणे हि अट अनिवार्य करण्यात आली आहे

  • शिक्षक परीक्षा: TET (शिक्षक पात्रता परीक्षा - Teacher Eligibility Test)
  • पात्रता: इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व कार्यरत शिक्षक
  • शाळा: खाजगी आणि सरकारी अनुदानित-विनाअनुदानित शाळा
  • मुदतवाढ: ३१ ऑगस्ट २०२८ (३ वर्ष मुदतवाढ)
  • वगळण्यात आलेले शिक्षक: ज्या शिक्षकांच्या निवृत्तीला ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, त्यांना TET उत्तीर्ण होण्याच्या सक्तीतून वगळण्यात आले आहे
  • पदोन्नती (Promotion): TET उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे
  • भविष्यकालीन तरतूद: नवीन नियुक्त्यांसाठी तसेच खाजगी किंवा अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठीही हे नियम लागू करण्यात आले आहेत
!! शिक्षकांसाठी TET अनिवार्य - ३१ ऑगस्ट २०२८ !!

Next posts