Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना - ₹५ लाख !!

नोंदणीकृत फार्मासिस्ट साठी मा. जगन्नाथजी (आप्पा) सखाराम शिंदे फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना - ही योजना पात्र फार्मासिस्टांना ₹५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत विमा संरक्षण प्रदान करते.

  • योजनेसाठी पात्रता:
  • नोंदणी (Registration): अर्जदार हा महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल (MSPC) कडे अधिकृतपणे नोंदणीकृत फार्मासिस्ट असला पाहिजे.
  • MSPC नोंदणी वैधता: प्रमाणपत्र वैधता ३१.१२.२०२६ किव्हा त्यापेक्षा जास्त असावी
  • वय मर्यादा (Age Limit): अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असावे.
!! फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना - ₹५ लाख !!

Next posts