!! जीवन प्रमाण पत्र - Digital Life Certificate !!
* कालावधी : ०१ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ * आवश्यक कागदपत्रे : * ०१. आधार कार्ड * ०२. पॅन कार्ड * ०३. पेन्शनर अकाउंट नंबर * ०४. पेन्शनर बँक पास बुक * ०५. मोबाईल नंबर
Fresh stories, announcements and offers about Central Government Office, straight from our business.
* कालावधी : ०१ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ * आवश्यक कागदपत्रे : * ०१. आधार कार्ड * ०२. पॅन कार्ड * ०३. पेन्शनर अकाउंट नंबर * ०४. पेन्शनर बँक पास बुक * ०५. मोबाईल नंबर
* शेवटची तारीख - १८ नोव्हेंबर २०२५ (फक्त २० दिवस बाकी आहेत)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे. पण आता या योजनेत काही बदल झाले असून सरकारने e-KYC प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे.
- राज्य - संपूर्ण भारत देश - लाभार्थी गट - ग्रामीण विभाग मजूर (जॉब कार्ड असलेले) - विषय - रोजगार हमी योजना इ-केवायसी - MNREGA E-KYC करणे बंधनकारक अन्यथा बँकेत पैसे जमा होणार नाहीत. - रोजगार हमी योजना माहिती - रोजगार हमी योजना (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) ही ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात किमान १०० दिवसांचा रोजगार देण्याची सरकारी योजना आहे.या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे सार्वजनिक आणि वैयक्तिक कामे केली जातात. - रस्ते बांधणी - जलसंधारण आणि तलाव दुरुस्ती - फळबाग लागवड - सिंचन विहिरी बांधकाम - घरकुल बांधकाम - वृक्षारोपण - रोजगार हमी योजना eKYC का आवश्यक आहे? - ज्यांनी eKYC पूर्ण केली नाही, त्यांना कामाचे पैसे मिळणार नाहीत. - त्यांचे जॉब कार्ड निष्क्रिय (Inactive) होईल - काम मिळाले तरी पैसे जमा होणार नाहीत - भविष्यात योजना लाभ घेता येणार नाही - eKYC कसे करावे? - गावातील ग्रामरोजगार सेवक किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधा.
अत्यल्प उत्पन्न गट : ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख पेक्षा कमी - घराची किंमत ६०-७० लाखाच्या घरात आहे अल्प उत्पन्न गट : ज्यांचे वार्षिक उत्पन्न ९ लाख पेक्षा कमी - घराची किंमत १.२० कोटी च्या घरात आहे अट अशी आहे कि जर लॉटरी मध्ये नाव आलं तर .... - पहिली भरावयाची रक्कम - घराच्या किमतीच्या २५% रक्कम ३० दिवसात भरावी लागणार आहे. - दुसरी भरावयाची रक्कम - घराच्या किमतीच्या ७५% रक्कम ९० दिवसात भरावी लागणार आहे. महत्वाचं : प्रश्न असा आहे कि वार्षिक ९ लाख उत्पन्न असलेलं कुटुंब ३ महिन्यात १ कोटी भरू शकेल का?
- राज्य : महाराष्ट्र - योजना माहिती : योजनेमार्फत मासिक आर्थिक अनुदान दिले जाते. - लाभार्थी : रहिवासी असलेले निराधार पुरुष/महिला, अपंग व्यक्ती, विधवा, घटस्फोटित किंवा सोडून दिलेल्या महिला, अनाथ आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती. - मासिक अनुदान : ₹१५०० ( डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे ) - वय : १८ ते ६५ वर्षे. योजनेत बदल : - नवीन रक्कम : आता लाभार्थींना दरमहा ₹१५०० वरून ₹२५०० दिले जातील. - लाभार्थी : फक्त अपंग व्यक्ती - वाढीव अनुदान सुरुवात : ऑक्टोबर २०२५. राज्यातून मागणी : - महाराष्ट्र लाभार्थी तसेच इतर संस्था : अपंग व्यक्ती सोबत रहिवासी असलेले निराधार पुरुष/महिला, विधवा, घटस्फोटित किंवा सोडून दिलेल्या महिला, अनाथ आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती या सर्वाना सुद्धा वाढीव अनुदान देण्यात यावं. लाभार्थ्यांना विनंती : लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपली सगळी कागदपत्रे सोबत UDID कार्ड व सर्टिफिकेट घेऊन तहसीलदार मध्ये जाऊन जमा करावीत. .
मुंबई महापालिका तर्फे ४२६ सदनिकांच्या अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणे प्रक्रियेचा शुभारंभ. - नोंदणी सुरवात - १६ ऑक्टोबर २०२५ सकाळी १० वा - नोंदणी शेवट - १४ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ५ वा - सोडत दिनांक - २१ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ५ वा
महाराष्ट्रात विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदही आहे. ज्याचे आमदार हे नगरसेवक-जिल्हापरिषद सदस्यांमधून,आमदारांमधून, शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून जातात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाहीप्रक्रियेत स्थान मिळावं अशी त्यात कल्पना आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार निवडून देतात. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो. सर्व नोंदणीकृत पदवीधारक मतदार पदवीधर उमेदवारास मतदान करतात. त्यास निवडून देतात तो त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतो आणि पदवीधारकांचे प्रश्न सोडवतो.तो विधान परिषदेचा आमदार म्हणून काम करतो.
खाली नमूद केलेल्या लाडक्या बहिणीची इ-केव्हायसी (e-KYC) करून मिळेल : - ०१. अविवाहित महिला असतील तर सोबत त्याच्या वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य ( दोघांच्या आधार लिंक मोबाईल वर OTP येईल ) - ०२. विवाहित महिला असतील तर सोबत त्याच्या पतीचे आधार कार्ड अनिवार्य ( दोघांच्या आधार लिंक मोबाईल वर OTP येईल ) महत्वाचं : ज्या अविवाहित महिलांचे वडील आणि ज्या विवाहित महिलांचे पती हयातीत नसतील अश्या लाडक्या बहिणीची इ-केव्हायसी (e-KYC) होत नाही आहे. नोंद : इ-केव्हायसी (e-KYC) झाल्यानंतर कोणत्याही कारणामुळे जर मिळणारा लाभ बंद झाला तर त्याला आपले जनता सेवा केंद्र जबाबदार असणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इ १० वी) आणि उच्च माध्यमिक (इ १२ वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या शालान्त परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इ १० वी) : - लेखी परीक्षा: शुक्रवार दि २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार दि १८ मार्च २०२६ - तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा: सोमवार दि ०२ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार दि १८ फेब्रुवारी २०२६ महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक (इ १२ वी) : - लेखी परीक्षा: मंगळवार दि १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार दि १८ मार्च २०२६ - तोंडी / प्रात्यक्षिक परीक्षा: शुक्रवार दि २३ जानेवारी २०२६ ते सोमवार दि ०९ फेब्रुवारी २०२६.
- तारीख : १२ ऑक्टोबर २०२५ - वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५. - हेल्थ पोस्ट : घाटला - बूथ : घाटले ग्राम आगरी सामाज हॉल
- तारीख : १२ ऑक्टोबर २०२५ - वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५. - हेल्थ पोस्ट : घाटला - एकूण बूथ : १७