!! मुंबई महापालिका लॉटरी - ४२६ घरांची भव्य सोडत २०२५ !!
Published
मुंबई महापालिका तर्फे ४२६ सदनिकांच्या अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणे प्रक्रियेचा शुभारंभ.
- नोंदणी सुरवात - १६ ऑक्टोबर २०२५ सकाळी १० वा
- नोंदणी शेवट - १४ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ५ वा
- सोडत दिनांक - २१ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ५ वा