!! संजय गांधी निराधार योजना - अनुदानात वाढ !!
Published
- राज्य : महाराष्ट्र
- योजना माहिती : योजनेमार्फत मासिक आर्थिक अनुदान दिले जाते.
- लाभार्थी : रहिवासी असलेले निराधार पुरुष/महिला, अपंग व्यक्ती, विधवा, घटस्फोटित किंवा सोडून दिलेल्या महिला, अनाथ आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती.
- मासिक अनुदान : ₹१५०० ( डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे )
- वय : १८ ते ६५ वर्षे.
योजनेत बदल : - नवीन रक्कम : आता लाभार्थींना दरमहा ₹१५०० वरून ₹२५०० दिले जातील. - लाभार्थी : फक्त अपंग व्यक्ती - वाढीव अनुदान सुरुवात : ऑक्टोबर २०२५.
राज्यातून मागणी : - महाराष्ट्र लाभार्थी तसेच इतर संस्था : अपंग व्यक्ती सोबत रहिवासी असलेले निराधार पुरुष/महिला, विधवा, घटस्फोटित किंवा सोडून दिलेल्या महिला, अनाथ आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती या सर्वाना सुद्धा वाढीव अनुदान देण्यात यावं.
लाभार्थ्यांना विनंती : लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपली सगळी कागदपत्रे सोबत UDID कार्ड व सर्टिफिकेट घेऊन तहसीलदार मध्ये जाऊन जमा करावीत. .