Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - मोठे बदल !!

- योजनेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत शिवाय काही निर्णय सुद्धा मान्य झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झालेले बदल : - योजना साईट मध्ये बदल केले गेलेलं आहेत. - योजना अर्ज पद्धती पूर्ण बदलली आहे. - योजनेत पूर्वी जे प्रश्न विचारले होते त्यात पूर्ण बदल करून नवीन प्रश्न विचारले आहेत. - योजनेत जर चुकीचा अर्ज केलेला असेल तर फक्त एकदा आणि शेवटचा बदल करता येणार आहे. - विधवा घटस्फोटित किव्हा एकल महिलांना अर्धवट केलेला अर्ज पुन्हा सादर करावा लागणार आहे. - विधवा घटस्फोटित किव्हा एकल महिलांना अर्ज आणि सोबत पती किव्हा वडील मृत्यू प्रमाणपत्र, कोर्टाचे पेपर अर्जासोबत जमा करावं लागणार आहे. - इतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घेतले गेलेले निर्णय : - सरकारी कर्मचारी यांनी सुद्धा योजनेत भाग घेतला होता त्यांच्याकडून पूर्ण अनुदान वसूल करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली जाणार आहे आणि सर्व अनुदान परत घेतलं जाणार आहे. - योजनेत काही पुरुष लाभार्थी सुद्धा सापडले आहेत त्यांच्याकडून सुद्धा वसुली केली जाणार आहे.

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - मोठे बदल !!

Next posts