!! नीट यूजी परीक्षा अर्ज २०२६ - NEET UG EXAM २०२६ !!
√ रजिस्ट्रेशन दिनांक :- - अर्ज सुरू होण्याची तारीख - ०८ फेब्रुवारी २०२६ - अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०८ मार्च २०२६ - शुल्क भरण्याची शेवटची तारीख - ०८ मार्च २०२६ - दुरुस्ती भरण्याची शेवटची तारीख - १० ते १२ मार्च २०२६ - प्रवेशपत्र तारीख - एप्रिलच्या अखेरीस / मे २०२६ च्या सुरुवातीला - परीक्षेची तारीख - ३ मे २०२६ (रविवार) - परीक्षेची वेळ - दुपारी २:०० ते सायंकाळी ५:०० - निकालाची घोषणा - जून २०२६ (तात्पुरते)
√ ऑनलाइन रजिस्ट्रेशन साठी आवश्यक कागदपत्रे :- - १० वी बोर्ड प्रमाणपत्र व गुणपत्रिका - ११ वी गुणपत्रिका - १० वी बोर्ड प्रमाणपत्र व गुणपत्रिका किंवा प्रवेशपत्र - आधार कार्ड - ४ x ६ चा फोटो (White Background with Name and Date) - पासपोर्ट फोटो (White Background with Name and Date) - दहा बोटाचे ठसे (निळ्या शाहीचे) - अपार आयडी - केंद्रीय जातीचा दाखला किंवा पावती - आई वडिलांचं शिक्षण आणि व्यवसाय - विद्यार्थ्यांची सही - पत्ता पुरावा