!! राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन महाराष्ट्र राज्य - १३ डिसेंबर २०२५ !!
Published
!! आपल्या जनता सेवा केंद्रामार्फत सिटी सिविल कोर्टामध्ये जाऊन आपण ३ जणांना न्याय देण्याचा मनापासून प्रयत्न केला.!! - 👉🏻बँक लोन प्रकरण - 👉🏻ऑटो रिक्षा लोन प्रकरण - 👉🏻क्रेडिट कार्ड नोटीस प्रकरण
आज १३ डिसेंबर २०२५ या वर्षातील शेवटची राष्ट्रीय लोक अदालत पार पडली.