Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - आनंददायक अपडेट !!

  • ✅ आज दिनांक ०४ नोव्हेंबरपासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि ०६ नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहीणींना हप्ता मिळणार आहे.
  • ✅ सध्या KYC पूर्ण नसली तरी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणारच आहे.
  • ✅ मात्र, लाडकी बहीण योजनेची KYC करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर २०२५ जाहीर करण्यात आली आहे.
!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - आनंददायक अपडेट !!

Next posts