!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - E-KYC मुदतवाढ !!
Published
- सुरवातीची मुदत - अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५
- मुदतवाढ - अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५
- ज्या महिलांचे पती आणि वडील नाहीत तसेच अनाथ आहेत त्यांच्यासाठी महत्वाची माहिती...
- ✅ ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी त्यांचे E-KYC खालील पद्धतीने करावे.
- १. ऑफलाईन पद्धती : त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.
- २. ऑनलाईन पद्धती : आजून पोर्टल वर दुरुस्तीचं काम सुरु आहे आणि लवकरच ऑनलाईन पद्धत सुद्धा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत .