!! संजय गांधी निराधार योजना !!
Published
!! सरकारी पेन्शन / आर्थिक सहकार्य योजना !!
- हि योजना विधवा महिला, अपंग व्यक्ती, आजाराने ग्रस्त या व्यक्तींसाठी आहे.
- पेन्शन / आर्थिक सहकार्य :
- अपंग व्यक्ती : २५००/- प्रति माह
- अपंग व्यक्ती सोडून इतर व्यक्ती : १५००/- प्रति माह