शिबीर - जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरण DLSA सरकारी वकील ⚖️
Published
आपल्या जनता सेवा केंद्राला सुद्धा शिबीर मध्ये आमंत्रित केल्या बद्दल मुंबई जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरण DLSA यांचं आभार🙏🏻
▶️आपल्याला सुद्धा मोफत कायदेशीर मदतीची आवश्यकता असल्यास आमच्या जनता सेवा केंद्राला संपर्क करा
शिबीर - मुंबई जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरण DLSA मार्फत मोफत कायदेशीर मदत दिनांक - १८ डिसेंबर २०२५ वेळ १०.३० ते ५.३० स्थळ - शिवाजी नगर गोवंडी