!! RTE (शिक्षणाचा अधिकार) - मोफत प्रवेश अर्ज !!
Published
महाराष्ट्र आरटीई (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सुरू झाली असून त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
महत्त्वाच्या तारखा (Important Dates): - ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १७ फेब्रुवारी २०२६ - अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० मार्च २०२६ - पहिली निवड यादी (Lottery Results): मार्च २०२६ (अंदाजे)