Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! NEET UG परीक्षा नवे वेळापत्रक आणि फी परतावा अर्ज २०२६ !!

माहिती: ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG २०२६ परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्या सर्वाना पेपर फुटी प्रकरणामुळे भरलेली फी परतावा (REFUND) देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

परतावा अर्ज: - परतावा अर्ज सुरुवात: २२ मे २०२६ - परतावा अर्ज शेवट: २७ मे २०२६ - परतावा अर्ज शेवट (विस्तारित): २२ जून २०२६

शिवाय ३ मे रोजी रद्द झालेली परीक्षा २१ जून रोजी पुन्हा आयोजित केलेली आहे आणि जे विद्यार्थी ३ मे २०२६ परीक्षेला बसलेले असो वा नसो सर्वाना २१ जून २०२६ रोजी परीक्षेला बसण्याची संधी मिळालेली आहे.

परीक्षेचे नवे वेळापत्रक आणि तपशील: - परीक्षेची तारीख: २१ जून २०२६ (रविवार) - परीक्षेची वेळ: दुपारी ०२:०० ते सायंकाळी ०५:१५ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) - परीक्षेचा कालावधी: १९५ मिनिटे (३ तास ​​आणि १५ मिनिटे) - पद्धत: पेन आणि कागद

!! NEET UG परीक्षा नवे वेळापत्रक आणि फी परतावा अर्ज २०२६ !!

Next posts