Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! KEM रुग्णालय ७ डॉक्टरांविरुद्ध चौकशी सुरु !!

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद - वरील महाराष्ट्र व राष्ट्रीय आयोगाने आपण दिलेल्या तक्रारीची योग्य दखल घेऊन दिलेले पुरावे मान्य करून अखेर ७ डॉक्टरांची चौकशी सुरु केलेली आहे

  • डॉक्टर चंद्रकला - ब्लड कँसर विभाग KEM रुग्णालय ( चौकशीतून पळ काढण्याचा खूप प्रयत्न केला )
  • डॉक्टर कल्पिता - ब्लड कँसर विभाग KEM रुग्णालय
  • डॉक्टर रिझवान - ब्लड कँसर विभाग KEM रुग्णालय
  • डॉक्टर प्रथमेश - प्रसूती विभाग KEM रुग्णालय
  • डॉक्टर विनिता - प्रसूती विभाग KEM रुग्णालय
  • डॉक्टर कौस्तुभ - MICU विभाग KEM रुग्णालय
  • डॉक्टर सौमय्या - MICU विभाग KEM रुग्णालय

- अजून १० डॉक्टरांची माहिती दिलेली आहे त्याची चौकशी सुद्धा लवकरच सुरु होईल हि आयोगाकडे अपेक्षा आहे.

!! KEM रुग्णालय ७ डॉक्टरांविरुद्ध चौकशी सुरु !!

Next posts