!! बाल संगोपन योजना !!
!! सरकारी पेन्शन / आर्थिक सहकार्य योजना !! - ही योजना जी निराधार मुलं आहेत किव्हा ज्यांचे आई किव्हा वडील किव्हा दोघेही हयातीत नाहीत अश्या १८ वर्षे खालील लहान मुलांसाठी आहे . - पेन्शन / आर्थिक सहकार्य : - प्रत्येकी लहान मुलांसाठी (२ मुलांपर्यंत) - २२५०/- प्रति माह