Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! मुंबई महापालिका लॉटरी - ४२६ घरांची भव्य सोडत २०२५ !!

अत्यल्प उत्पन्न गट : ज्यांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख पेक्षा कमी - घराची किंमत ६०-७० लाखाच्या घरात आहे

अल्प उत्पन्न गट : ज्यांचे वार्षिक उत्पन्न ९ लाख पेक्षा कमी - घराची किंमत १.२० कोटी च्या घरात आहे

अट अशी आहे कि जर लॉटरी मध्ये नाव आलं तर .... - पहिली भरावयाची रक्कम - घराच्या किमतीच्या २५% रक्कम ३० दिवसात भरावी लागणार आहे. - दुसरी भरावयाची रक्कम - घराच्या किमतीच्या ७५% रक्कम ९० दिवसात भरावी लागणार आहे.

महत्वाचं : प्रश्न असा आहे कि वार्षिक ९ लाख उत्पन्न असलेलं कुटुंब ३ महिन्यात १ कोटी भरू शकेल का?

!! मुंबई महापालिका लॉटरी - ४२६ घरांची भव्य सोडत २०२५ !!

Next posts