Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण योजना !!

👉🏻आपल्या जनता सेवा केंद्रामार्फत अर्ज करून मिळेल

➡️ खालील विभागाची भेट घेऊन योजनेबद्दल मिळालेली सविस्तर माहिती - महाराष्ट्र मुख्यालय: महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन मुंबई - मुंबई विभाग: कामगार भवन महाराष्ट्र शासन बांद्रा मुंबई

➡️ योजनेचा उद्देश: नोंदीत घरेलू कामगारांना घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देणे

➡️ सध्या मिळत असणाऱ्या लाभाचे स्वरूप: - अंत्यविधी लाभ: मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसास अंत्यविधी सहाय्य - रु.२,०००/- - प्रसूती लाभ: घरेलू कामगारास दोन अपत्यांपर्यंत प्रत्येक प्रसूतीकरिता मदत - रु.५,०००/- - सन्मानधन योजना: (वयोमर्यादा ५५ ते ६० वर्षे) - रु.१०,०००/-

!! महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण योजना !!

Next posts