Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! कायदेशीर सेवा व शासकीय योजना शिबीर महामेळावा !!

नमस्कार

जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई शहर आणि उपनगर यांच्या कायदेशीर सेवा शिबिर या कार्यक्रमास आपल्या जनता सेवा केंद्राला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले गेले त्याबद्दल सर्वांचे खासकरून माननीय उच्च न्यायालय सरकारी वकील श्री सर्जेराव सर यांचे मनःपूर्वक आभार

सदर कार्यक्रम हा .... - राष्ट्रीय कायदेशीर सेवा नवी दिल्ली - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई - जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि उपनगर - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई शहर आणि उपनगर मार्फत आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय उच्च न्यायालय न्यायाधीश न्यायमूर्ती श्री गडकरी सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

स्थळ : वर्ल्ड ट्रेड सेंटर (मुंबई) दिनांक : २२ फेब्रुवारी २०२६ वेळ : सकाळी १०.३० ते दुपार २.३० पर्यंत

शासनाच्या जवळजवळ सर्वच विभागांनी या मेळाव्यात भाग घेतला होता. - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई - मतदार नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई - आधार सेवा केंद्र मुंबई - जिल्हा मध्यवर्ती सेतू सुविधा केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई - संजय गांधी निराधार योजना जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला अयोग - महाराष्ट्र मानवाधिकार अयोग - अन्न व नागरी पुरवठा मुंबई - रेशनिंग कृती समिती महाराष्ट्र - कामगार विभाग महाराष्ट्र शासन - कामगारांसाठी योजना - मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र शासन - कर्ज योजना - किन्नर माँ एक सामाजिक संस्था ट्रस्ट महाराष्ट्र - महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र - बालगृह / बालसंगोपन / लैगिक छळ / योजना

!! कायदेशीर सेवा व शासकीय योजना शिबीर महामेळावा !!

Next posts