Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! फूड परवाना आणि फूड नोंदणी प्रमाणपत्र !!

ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना FSSAI फुड लायसन्स परवाना बंधनकारक आहे.

FSSAI नोंदणी आणि परवाना कोणासाठी आवश्यक आहे ? - डेअरी युनिट - तेल प्रोसेसिंग युनिट - कत्तलखाणा मांस प्रक्रिया युनिट - Relabellers आणि Repackers - प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट - स्टोरेज यूनिट - घाऊक विक्रेता,किरकोळ विक्रेता,वितरक,पुरवठादार - ढाबा,खानावळ,क्लब/कँटीन, - अन्न कॅटरिंग, - हॉटेल,उपहारगृह Restaurant - खाद्यपदार्थ दुध वाहतुक - Marketer - फेरीवाला - निर्यातकार आणि आयातकार - E-commerce / Online Food Delivery - फास्ट फूड,चायनीज सेंटर

FSSAI नोंदणी साठी आवश्यकता : - ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना fssai नोंदणी आवश्यक

FSSAI State परवाना साठी आवश्यकता : - ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आणि 20 कोटीपर्यंत आहे त्यांना fssai state license आवश्यक. - उत्पादन युनिट दररोज 2 टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50000 लिटर, - 3 स्टार तारांकित हॉटेल्स आणि वरील, repackers आणि relebelling युनिट, क्लब उपाहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

FSSAI Central परवाना साठी आवश्यकता : - ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना fssai central license आवश्यक -निर्यातकार आणि आयातकार आणि Ecommerce यांना FSSAI Central License

!! फूड परवाना आणि फूड नोंदणी प्रमाणपत्र !!

Next posts