!! बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग गुणवत्तापूर्ण शिक्षण !!
बीएमसी शिक्षण विभाग : बीएमसी शिक्षण विभाग: प्रशासनाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे शिक्षण विभाग. बीएमसी शहरातील सुमारे २.९३ लाख विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू आणि तमिळ अशा ८ वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मोफत शिक्षण देते.
गुणवत्तापूर्ण शिक्षण - उज्ज्वल भविष्याची वाट या मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना - मोफत व दर्जेदार शिक्षण - डिजिटल कलासरूम / इ लर्निंग - मध्यान्ह भोजन योजना - क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम - अनुभवी व समर्पित शिक्षण - सर्वांगीण विकासावर भर - अँप्लिकेशन बेस्ड लर्निंग - विद्यार्थी केंद्रित दृष्टीकोन
वरील योजनांमार्फत प्रत्येक वर्षी मोफत २७ वास्तूचे वाटप केले जाते : जर आपली मुलं BMC शाळेमध्ये शिकत असतील तर हि माहिती आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. - शाळेचा गणवेश - क्रीडा गणवेश - पाठपुस्तकं - वह्या - पेन बॉक्स - पोस्टर कलर / ऑइल पेस्टल कलर - कलर ट्रे - कलर ब्रश नंबर ४ - कलर ब्रश नंबर ६ - कलर ब्रश नंबर ८ - कलर ब्रश नंबर १० - २B पेन्सिल - ४B पेन्सिल - पेन्सिल बॉक्स आणि खोडरबर - जॉमेट्री बॉक्स / प्लास्टिक पेन्सिल बॉक्स - मोठी पट्टी - शाळेचे बूट - सफेद मोजे - खेळाचे बूट - काळे मोजे - सॅन्डल - दफ्तर - पाण्याची बाटली - जेवणाचा डबा - रेनकोट - छत्री - शिवाय शिक्षण डिजिटल पद्धतीने सुद्धा दिले जाते जेणेकरून विद्यार्थी तोच क्लास पुन्हा पाहू शकेल.
महत्त्वाचे : सर्व वस्तूवर बृहन्मुंबई महानगरपालिका चे चिन्ह असते.
👇अधिक माहितीसाठी आमच्या जनता सेवा केंद्राला संपर्क करा.
🏪सपर्क🏪 !! किरण पाटील !! (विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन) !!