!! जीएसटी धारकांसाठी व्यावसायिक कर (पीटी) नोंदणी अनिवार्य !!
Published
! सावधान ! PT व्यावसायिक कर नोंदणी प्रमाणपत्र संदर्भात नोटीस आली आहे का?
जर तुमच्याकडे महाराष्ट्रात GST नोंदणी असेल, तर तुमच्याकडे - व्यवसाय संस्थेसाठी PTEC (व्यावसायिक कर नोंदणी प्रमाणपत्र) - कर्मचारी असतील तर PTRC (व्यावसायिक कर नोंदणी प्रमाणपत्र) नोंदणी आणि अनुपालन अनिवार्य आहे आणि राज्य अधिकारी ही आवश्यकता सक्रियपणे अंमलात आणत आहेत.