!! समाधान शिबीर - जिल्हाधिकारी मुंबई शहर !!
दिनांक १०.०४.२०२६ रोजी सकाळी १० वाजता लोअर परेल येथे महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी मुंबई शहर मार्फत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात शहरातील नागरिकांनी मोठा प्रमाणात सहभाग घेतला
- 👉🏻सदर शिबिरात आपले मित्र माननीय नायब तहसीलदार सरांनी मुबई शहर जिल्हाधिकारी आणि त्याची संपूर्ण टीम यांची भेट घडवून दिली शिवाय मुंबई शहरातील सर्व विभागातील तलाठी अधिकाऱ्यांसोबत आपली वैयक्तिक बैठक घडवून मुंबई शहर सरकारी कामाबद्दल मार्गदर्शन सुद्धा केले त्याबद्दल सरांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
👉🏻शिबिरात राबविल्या गेलेल्या नागरी सेवा: * उत्पन्न दाखला * रहिवाशी दाखला / अधिवास दाखला * संजय गांधी योजना / इतर योजना * नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र * जेष्ठ नागरिक * जात प्रमाणपत्र / जात पडताळणी * जमीन महसूल रेकॉर्ड / इतर * मुंबई शहर तहसीलदार संदर्भातील इतर सेवा.