!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इ-केवायसी मुदतवाढ !!
Published
मुदतवाढ : ३० एप्रिल २०२६
आपल्या माहितीकरिता : - राज्यातील एकूण अर्जदारापैकी अंदाजे ७० लाख ते ९० लाख लाभार्थ्यांना योजनेतून अपात्र केलं गेलेलं आहे. - ज्या बहिणींनी ३१ डिसेंबर २०२५ च्या अगोदर इ-केवायसी केलेली नाही अश्या सर्वच बहिणींना अपात्र केले गेलेलं आहे - ज्या बहिणींकडून इ-केवायसी करताना चूक झाली असेल त्यांना आता एक महिना मुदतवाढ दिलेली आहे.