Skip to content
MUMBAI, Maharashtra, 400071

Business hours

सीएससी सेंटर - किरण पाटील आणि कंपनी

Monday
10:30am-8pm
Tuesday
10:30am-8pm
Wednesday
10:30am-8pm
Thursday
10:30am-8pm
Friday
10:30am-8pm
Saturday
10:30am-6pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

9022883880

!! १ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमण नियमित होणार !!

➖➖➖➖➖ 📜राज्यातील हजारो कुटुंबांसाठी दिलासादायक निर्णय घेत शासनाने मोठा पाऊल उचलले असून सरकारी जमिनींवर १ जानेवारी २०११ पर्यंत केलेली बांधकामे आता नियमित केली जाणार आहेत.

👉 हा निर्णय मुंबई व मुंबई उपनगर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लागू असेल

👉 काय आहे मुख्य निर्णय? * 🔸 १५०० चौ. फुटांपर्यंतचे अतिक्रमण नियमित केले जाणार * 🔸 १५०० पेक्षा जास्त अतिक्रमण थेट पाडण्यात येणार 🚧 * 🔸 ५०० चौ. फुटांपर्यंतचे घर पूर्णपणे मोफत नियमित होणार 💯 * 🔸 उर्वरित क्षेत्रासाठी बाजारमूल्याच्या फक्त १०% रक्कम आकारली जाणार

👉 कोणत्या जमिनींवर सवलत नाही? खालील ठिकाणांवरील अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत नियमित होणार नाही ❌ * 🔸 नदीपात्र व नाले * 🔸 गायरान जमीन * 🔸 सार्वजनिक रस्ते * 🔸 वनक्षेत्र 🌳 * 🔸 स्मशानभूमी * 🔸 खेळाचे मैदान * 🔸 शाळा व रुग्णालयांसाठी आरक्षित जागा

👉 अशा कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पर्यायी घरे दिली जातील 🏠

!! १ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमण नियमित होणार !!

Next posts