!! १ एप्रिलपासून आर्थिक व्यवहार नियम बदल !!
Published
एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरू होणार असून अनेक नियम देखील बदलणार आहेत. बँकिंग, कर, गॅस, प्रवास आणि दैनंदिन खर्चाशी संबंधित नियम बदलतील. यामुळे तुम्हाला या बदलांची माहिती असायला हवी.
प्रमुख आर्थिक आणि नियम बदल: नवीन नियमांमुळे आर्थिक व्य्ववहार करताना नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागू शकतो.