!! NGO - स्वयंसेवी संस्था नोंदणी !!
Published
NGO - स्वयंसेवी संस्था मार्गदर्शन आणि नोंदणी करून मिळेल.
👉NGO - स्वयंसेवी संस्था: - ट्रस्ट नोंदणी (निस्वार्थीपणे समाजसेवा करण्यासाठी नोंदणी) - सोसायटी नोंदणी (निस्वार्थीपणे समाजसेवा करण्यासाठी नोंदणी) - सहकारी संस्था नोंदणी (स्वतःचा व्यवसाय किंवा आर्थिक प्रगती करण्यासाठी नोंदणी) - बचत गट नोंदणी (छोटी बचत करून त्यातून गटाला सहकार्य करण्यासाठी नोंदणी)
👉लागणारी माहिती: - संस्थेच नाव - संस्थेचे उद्दिष्ठ - सदस्य संख्या (नोंदणी नुसार) - सदस्य माहिती (फोटो, आधार , पॅन , मोबाईल , ई-मेल ) - सदस्य पद शिक्षण व्यवसाय माहिती - संस्थेच ऑफिस पत्ता माहिती सोबत पुरावा करारनामा - आवश्यक कागदपत्रे , उपनियम, बँक प्रमाणपत्र , ना हरकत प्रमाणपत्रे , स्टॅम्प पेपर , नोटीस , प्रस्ताव, ठराव , सभासद रजिस्टर , इतर आवश्यक