!! RTE (शिक्षणाचा अधिकार) पहिली निवड यादी !!
Published
महाराष्ट्र आरटीई (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी केलेल्या अर्जाची पहिली निवड यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे: * अर्ज निवड झालेली पहिली यादी तारीख: ६ एप्रिल २०२६ सकाळी ११.०० वाजता. * सोडत ठिकाण: महात्मा फुले सभागृह पुणे * स्वागत समारंभ: पुणे येथील जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १० मुलांना सोडत दिनी बोलावून त्या मुलांचे स्वागत गोष्टीची पुस्तक, पेन आणि चॉकलेट भेट देऊन करणार.